10 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

10 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

 जाणून घ्या कोणाची बदली कुठे?

📍 राज्य गृह विभागाने राज्यातील 10 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत


बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव, बदली झालेले ठिकाण आणि कंसात कोठून बदली ते खालीलप्रमाणे* :


▪ *पी. व्ही. उगले* :  पोलीस अधीक्षक जळगांव (SP, ACB, नाशिक)


▪ *विनिता साहू*  : पोलीस अधीक्षक, गोंदिया (पोलीस अधीक्षक, भंडारा)


▪ *हरिष बैजल*  : समदेशक, SRPF, गट क्रमांक 6, धुळे (पोलीस अधीक्षक, गोंदिया)


▪ *अरविंद साळवे* : मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण)


▪ *जयंत मीना* :  अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)


▪ *पंकज देशमुख*  :  पोलीस उपायुक्त, पुणे शहर (पोलीस अधीक्षक, सातारा)


▪ *तेजस्वी सातपुते* :  पोलीस अधीक्षक, सातारा (पोलीस उपायुक्त, पुणे शहर)


▪ *दत्ता शिंदे* : पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई (पोलीस अधीक्षक, जळगांव) 


▪ *इशू सिंधू* : पोलीस अधीक्षक, अहमदनगर (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली) 


▪ *रंजनकुमार शर्मा* : पोलीस अधीक्षक, CID, नागपूर (पोलीस अधीक्षक, अहमदनगर)


🌐 www.khabarbat.com