नागपुरातील या भागातील वीजपुरवठा रविवारी राहणार बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

नागपुरातील या भागातील वीजपुरवठा रविवारी राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी हुडकेश्वर परिसरासह गोपालनगर येथील वीज पुरवठा सकाळी तीन तास बंद राहणार आहे. 
सकाळी ७ ते १० या वेळेत हुडकेश्वर ताजेश्वर नगर,चंदनशेष नगर कृष्णन नगरी, बेसा, नरसाळा, गोपालनगर, दुर्गा मंदिर परिसर, माटे चौक, अत्रे ले आऊट, वऱ्हाडे पाटील ले आऊट, चिंच भवन, बेलतरोडी, पद्मावती नगर, हरिहर नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.