वारजूकर यांनी अपघातग्रस्ताला दिला आधार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

वारजूकर यांनी अपघातग्रस्ताला दिला आधार

चिमूर/रोहित रामटेके

चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट लगत असलेल्या मांगलगांव येथील रहिवाशी अरविंदजी दसरथ घानोळे यांच्या काही दिवसांपूर्वी अपघात झाला त्या अपघातात ती खूप गंभीर जखमी झाले,त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले त्यामुळे त्यांना चालणेही होत नव्हते त्यांनी आपली समस्या आपले चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा गट नेता जि. प.चंद्रपूर सतिशभाऊ वारजूकर यांना सांगितले कारण सतिशभाऊ राजकारणासोबत ते समाज कार्यात जास्त भर देत असतात नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावत असतात त्यांचे कडे कुणीही आले तरी निराश होहुन कुणीही परत जात नसतात नुसते चिमूर विधानसभा क्षेत्रात नव्हे तर चंद्रपूर जिल्हा  मध्ये ते समाज कार्य करत असतात अशातच त्यांनी मांगलगाव येथील घानोळे यांना स्वनिधीतू व्हील चेअर देऊन आधार दिला त्यावेळी पं. स.गट नेता तथा चिमूर विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष रोषणभाऊ ढोक,पं. स.सदस्य भावनाताई बावनकर,ग्रा.पं. सदस्य दिलिपभाऊ पांचभाई,एकनाथ आष्टनकर उपस्थित होते,