माजी शहरअध्यक्ष राजकीयतून संभाजी ब्रिगेड सामाजिकच्या वाटेवर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

माजी शहरअध्यक्ष राजकीयतून संभाजी ब्रिगेड सामाजिकच्या वाटेवर

धुळे/प्रतिनिधी 

धुळे येथील सर्वाना परिचित व संभाजी ब्रिगेड राजकीय धुळे  चे माजी महानगर प्रमुख विकास मराठे पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधींना मिळाली. 

विकास मराठे ह्यानि गेल्या काही महिन्यातच खूप मोठे कार्यक्रम व युवाना प्रोत्साहन दिले आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली आणि त्याचा फायदा संभाजी ब्रिगेड ला धुळे मध्ये होताना दिसतोय. परंतु नवीन जिल्हाध्यक्ष ह्यांच्या एकतर्फी धोरणामुळे विकास मराठे व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर नाराज झाले . कुठलंही पूर्व सुचना न देता नवीन महानगर अध्यक्ष निवड करण्यात आली . त्यामुळे देखील असे बोले जात आहे. विकास मराठे ह्यांनी त्यांच्या पद काळात जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धा , युवानसाठी कार्यक्रम असे भरपूर कार्यक्रम करून आपली ओळख बनवली परंतु पक्ष श्रेष्ठी कडून कुठलेही कौतुक अथवा प्रोत्साहन न मिळाल्याने विकास मराठे लवकरच आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेड सामाजिक मध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.