📱 Nokia 9 प्युअर व्ह्यू' स्मार्टफोन लाँच - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

📱 Nokia 9 प्युअर व्ह्यू' स्मार्टफोन लाँच

📲 नोकिया कंपनी पुन्हा एकदा नवीन फिचर्ससह बाजारात उतरलीय. बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने 'नोकिया ९ प्युअर व्ह्यू' हा फोन लाँच केलाय. या फोनमध्ये तब्बल पाच कॅमेरे आहेत._
💁🏻‍♀ नोकिया ९ प्युअर व्ह्यू' या स्मार्टफोनची विक्री मार्च महिन्यापासून सुरू होणार असून या फोनची किंमत ६९९ डॉलर म्हणजे जवळपास ५० हजार रुपये असण्याची शक्यता.
💁🏻‍♂ नोकिया ९ प्युअर व्ह्यू' फीचर्स
◆ १२ मेगापिक्सलचे ५ कॅमेरे,यात दोन कॅमेरे कलर तर तीन कॅमेरे मोनोक्रोम 
◆ सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल 
◆ फोन स्क्रीन ५.९९ इंच 
◆ कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ 
◆ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर 
◆ ८ जीबी रॅम असून १२८ जीबी स्टोरेज 
 ◆ बॅटरी क्षमता ३३२० एमएएच 
◆ अण्ड्रॉइड ९.० पाइ आउट ऑफ द बॉक्स' ओएस