🌞 महाराष्ट्र तापला; विदर्भात पाऊस शक्यता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

🌞 महाराष्ट्र तापला; विदर्भात पाऊस शक्यता

⚡ थंडी कमी झाली असून, तापमानाचा पारा चढल्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान थेट 38 अंशावर


👉 भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ


🌦 विदर्भात 24 ते 25 फेब्रुवारीदरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


🌐 www.khabarbat.com