शेतावरून येताना ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०९ जुलै २०१९

शेतावरून येताना ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू




सिंदेवाही - तालुक्यातील 6 की मी वानेरी येथील  हिवराज सिताराम मडावी वय 32 हा दुपारी २-३० दरम्यान आज शेतावरून ट्रॅक्टरने नागरटी करून  घराकडे येत असताना. वानेरी रस्त्याकडे जाताना घोडाझरी कॅनल रोड मध्ये स्लिप होऊन ट्रॅक्टर पलटि झाले .त्यामध्ये हिवराज सिताराम मडावी  त्याच्या दबून मृत्यू झाला. ही माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन ट्रॅक्टरखाली दबुन असलेले मृतकाचे शव  काढले .व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविले .असुन  सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये 174 नुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ढोके साहेब करीत आहेत.