बुधवारी उज्वलनगर,सोमलवाडा येथील वीज पुरवठा बंद राहणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०१ जुलै २०१९

बुधवारी उज्वलनगर,सोमलवाडा येथील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ३ जुलै रोजी उज्वलनगर, सोमलवाडा आदींसह अन्य भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ८ ते ११ या वेळेत इंगोले नगर, लक्ष्मी नगर, उज्वल नगर, सोमलवाडा, राजीव नगर,पंचदिप नगर, जयप्रकाश नगर, गांगुली नगर,राहुल नगर,संचयनी नगर,गावंडे ले आऊट, प्रताप नगर, टेलिकॉम नगर,जीवन छाया सोसायटी, रवींद्र नगर, जयताळा, दाते ले आऊट, शारदा नगर,घरकुल सोसायटी, प्रगती नगर,अष्टविनायक नगर,संघर्ष नगर, सेंट्रल बाजार रोड रामदासपेठ परिसर, माधव नगर, अभ्यंकर नगर, हुडकेश्वर खुर्द आणि बुद्रुक, , पिपला, ताजेश्वर नगर,चंदनशेष नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ९ ते ११ या वेळेत तात्या टोपे नगर, धनगरपुरा, अत्रे ले आऊट, सुरेंद्र नगर, त्रिमूर्ती नगर, सुर्वे नगर,सुमित नगर, अध्यापक ले आऊट, आझाद हिंद नगर, नेलको सोसायटी, धरमपेठ, खरे टाऊन, भगवाघर ले आऊट, सकाळी ७ ते ११ या वेळेत हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, मरार टोळी, तेलंगखेडी, गोंड बस्ती, रामनगर सकाळी ७. ३० ते ११ या वेळेत एकात्मता नगर,पूजा ले आऊट, पखीड्डे लिओ आऊट, दादाजी नगर,राधेश्याम नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.