वीज बिल देयक भरायच्या तारखेनंतर मिळत आहे महावितरणचे बिल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२७ जुलै २०१९

वीज बिल देयक भरायच्या तारखेनंतर मिळत आहे महावितरणचे बिल

गडचांदूर/प्रतिनिधी:

विद्युत महामंडळ तर्फे वीज बिल देयके भारायच्या तारखे नंतर मिळत असल्याने व जादा व्याजाचे पैसे ग्राहकांना भरावे लागत आहे.

 म्हणून ग्राहकांनी वीज बिल न घेता परत केले  त्यावर कार्यकारी अभियंता याना निवेदन देऊन वीज बिल च्या व्याजाचे पैसे कमी करून देने व सम्बंधित अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा वीज बिलाची होळी करून  बिलाची राख विद्युत कार्यालयाला भेट देण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला निवेदन देताना प्रहारचे सतिश बिडकर , शैलेश विरुटकर, गणेश ठावरी, पंकज माणूसमारे, शंकर झिलपे शेखर बंदरे ,सचिन कोंडेकर, देवानंद साळवे , प्रशांत पिंपळशेंडे, भाषाकर थेरे प्रतीक खेरे, व इतर नागरिक निवेदन द्यायला उपस्थित होते  उपस्थित होते

  कोणत्याही वीज ग्राहकास वीज बिल देयक भरायच्या तारखे नंतर आले असल्यास ते बिल स्वीकारू नये व त्याची तक्रार प्रहार कडे द्यावी असे आवाहन देखील सतिश द. बिडकर तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केले आहे.