मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शहर अध्यक्ष पदी नितिन पेंदाम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

३० जुलै २०१९

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शहर अध्यक्ष पदी नितिन पेंदाम

चंद्रपूर/प्रतिनिधी:


  सामाजिक कार्यकर्ते नितिन पेंदाम यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या शहर अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
   दिनांक 28 जुलै रोजी चंद्रपुर येथे मनसे तर्फे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

       या वेळी मा. हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष मनसे, संतोष जी नागरगोजे'शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष,अतुल वंदिले, दिलिप भाऊ रामेडवार(जि. अध्यक्ष, मनसे)राहुल भाऊ बालमवार(जि, अध्यक्ष, मनविसे)सचिन भाऊ भोयर(जि, उपाध्यक्ष मनसे, नगरसेवक)प्रकाश नागरकर(ता. अध्यक्ष, मनसे)विवेक भाऊ धोटे(ता, अध्यक्ष, मनविसे)मयुर मदनकर(ता, उपाध्यक्ष, मनविसे) यांच्या प्रमुख उपस्थितीत
 नितीन पेंदाम यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चंद्रपूर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली

      अगोदर पासूनच समाजकार्याची आवड असणारे नितिन पेंदाम यांनी  आपल्या भाषणात निवडीबद्दल पक्षश्रेष्ठीचे आभार मानले.व् विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नसमबंधी लवकरच लढ़ा देऊन त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.असे त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करतांना म्हटले.

   पक्षातील नेत्यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण बघुन त्यांची शहर अध्यक्ष मनवीसे पदी निवड करण्यात आली.त्यांच्या या कार्यबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.