व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प

 फोटो-व्हिडीओ डाऊनलोड करण्यास अङचण 
जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही सोशल माध्यमं ठप्प झाली आहेत._

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फोटो, व्हिडीओ डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. जगभरातून कोट्यवधी युझर्सने याबाबत तक्रार केली आहे. आज सायंकाळपासून ही समस्या निर्माण झाली आहे.

फेसबुक आणि व्हाॅट्सएॅपचा खुप मोठा प्राॅब्लेम

फोटो अपलोड होतात पण डाऊनलोड होत नाहीत

सोशल मिडियाचा आत्मा असलेल्या फेसबुक, व्हाटसएप, इस्टाग्रामचे इमेज डाऊनलोड होत नाही हा सुरुवातीला दुपारी २.३० वाजता लंडन मध्ये प्राॅब्लेम आला होता त्या नंतर भारतात ही प्राॅब्लेम सुरू झाला पण आपल नेटवर्क डाऊन म्हणून आपण दुर्लक्ष केले त्यानंतर व्हिट्रर चालू असल्याने आपला राग व समस्या मांडलाय होत्या पण कंपनीकडून अजून कोणतही स्पष्टीकरण आले नाही.


Dear whatsapp users,
   Due to some inconvience in satellite connection with our networks.whatsapp is banned for a week.where you could not download video, images, voice records & your status.please forward this messeng to all your friends, groups & make sure its a problem with the whatsapp not with any of the respective networks.
     Thank you
             --Google.