चंद्रपूर पोलिसांतर्फे जनतेला आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२९ ऑगस्ट २०१९

चंद्रपूर पोलिसांतर्फे जनतेला आवाहन



चंद्रपूर
आगामी सण उत्सवा दरम्यान सोशल मीडियावर आपल्या भावना विचार व्यक्त करताना इतर धर्माच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या.

कोणतीही पोस्ट, मेसेज, व्हिडीओ फॉरवर्ड करताना खात्री करा. 


महापुरुषांच्या किंवा महत्वाच्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर टीका टिपणी करणाऱ्या पोस्ट मेसेज पोस्ट करू नये यामुळे विनाकारण अशांततेचे  वातावरण निर्माण होऊ शकते.

 अशाप्रकारे कृत्य करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही सुद्धा होऊ शकते.

 सोशल मीडियाचा दुरुउपयोग टाळा शांतता ठेवा


मदत पाहिजे असल्यास किंवा काही माहिती देण्यासाठी सम्पर्क क्र.

9767211611, 8888511911(cyber crime helpline) 
control room 9404872100.
*चंद्रपूर पोलीस*