स्वत:च्याच बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१३ ऑगस्ट २०१९

स्वत:च्याच बंदुकीतील गोळीने पोलीस जवानाचा मृत्यू

गडचिरोली/प्रतीनिधी:

 आज रोजी गडचिरोली पोलीस दलातील सिरोंचा QRT येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई संजीव शेट्टीवार ब. न.५७५४ हे सकाळी आपल्या राहत्या घरी ७.३० वा दरम्यान रायफल साफ करत असताना रायफल मधून गोळी सुटून गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.यावेळी त्याचे कुटुंबीय त्याचे सोबत घरातच होते.त्याच्या कुटुंबीयांनी सदर बाब पोलिसांना सांगितली. शेट्टीवार आपली रायफल साफ करताना त्यातून गोळी सुटून त्यांच्या हनुवटीखालून डोक्यात घुसली असून गडचिरोली पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.