वाजपेयी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आदरांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

वाजपेयी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आदरांजलीमनोज चिचघरे/भंडारा जिल्हा प्रतिनिधी 


पवनी तालुक्यातील अडयाळ येथे श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली व श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सभासद नोंदणीचा कार्येक्रम देखील  पार पडला.
या कार्यक्रमानिमित्य प्रामुख्याने अॅड. महेंद्रजी गोस्वामी,माजी न्यायाधीश तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा भंडारा जिल्हा व  जिल्हा सह संयोजक सभासद नोंदणी अभियान भंडारा, सुरेंद्रजी आयतुलवार पवनी तालुका  अध्यक्ष,देवेंद्रजी हजारे मा.जि प सद्स्य, ताराबाई कुंभलकर महामंत्री पवनी तालुका ,अतुल मुलकलवार शक्ती केंद्र प्रमुख, अमोल उराडे पवनी तालुका महामंत्री,रवी आरिकर सरपंच सोनेगावं,अनिल कोदाने सरपंच नेरला ,सोहेल पठाण अल्पसंख्यांक प्रमुख,सारंग मूलकलवार व्यापारी आघाडी महामंत्री, महेश कुंभलकर ,जगदीश विनकने, श्याम चोधरीं, प्रफुल देवाईकर, केवळराम वालदे, अशोक चाचेरे, प्रेम बारापात्रे, प्रक्षिक वालदे व कार्येकर्ते उपस्थित होते.