महाजनादेश यात्रेत भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांचा हल्लाबोल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०३ ऑगस्ट २०१९

महाजनादेश यात्रेत भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांचा हल्लाबोल


मुख्यमंत्र्यांची सभा सुरू असताना गोसेखुर्द प्रकल्प बाधिताने नारेबाजी केली त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावरून गोसेचे पाप काँग्रेस व राष्ट्रवादीचचे असल्याची जोड मुख्यमंत्री यांनी यावेळी लावली.