जीवन वेलफेअर फाउंडेशनतर्फे भोजन कक्षाचे उदघाटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०२ सप्टेंबर २०१९

जीवन वेलफेअर फाउंडेशनतर्फे भोजन कक्षाचे उदघाटन



मनोज चिचघरे भंडारा जिल्हा प्रतिनिधी 
पवनी:जीवन वेलफेअर फाउंडेशन तर्फे  पवनी येथे प्रथमच भोजन कक्षाचे उद्घाटन दिनांक 23 ऑगस्टला पार पडले या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी मान्यवर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यशवंत सोलसे व वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मोहरकर उपस्थित होते त्याचप्रमाणे जीवन वेल्फेअर फाऊंडेशनचे चे पदाधिकारी शंकर वैद्य विजय चव्हाण नीलकंठ माकडे सचिन राऊत राजू येळणे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या वेल्फेअर फाउंडेशन तर्फे वीस रुपये थालीप्रमाणे भोजन देण्याचे कार्य  सुरू झालेले आहे.