उद्या कॉटन मार्केट, घाट रोड येथील वीज पुरवठा बंद राहणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

उद्या कॉटन मार्केट, घाट रोड येथील वीज पुरवठा बंद राहणार

mseb साठी इमेज परिणाम
नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ४ डिसेंबर रोजी कॉटन मार्केट, घाट रोड येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ११. ३० ते दुपारी १ या वेळेत घाट रोड, गुजरवाडी, चांडक ले आऊट, सकाळी ८ ते ११ या वेळात गीता मंदिर परिसर, कॉटन मार्केट, शिवराज प्रेस, फुले मार्केट येथील वीज पुरवठा बंद राहील.सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत हिंदुस्थान कॉलनी, मरारटोळी, तेलंगखेडी, गोंडवस्ती,नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी बगीचा, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट, पांढराबोडी, अभ्यंकर नगर, चिंचभवन, वर्धा रोड, वैशाली नगर,राजाराम नगर,बहुजन बस्ती, कचोरे पाटील नगर, गारगोटी, शिर्डी नगर, पवनपुत्र नगर, महादेव नगर, हरिओम सोसायटी, आरती टाऊन, अंजना टाऊन, कीर्तिधर सोसायटी, हरिप्रसाद नगर, लोखंडे ले आऊट, धोटे ले आऊट, चक्की खापा, भरतवाडा, हुडकेश्वर, राजापेठ, विठ्ठलवाडी, सुराबर्डी, वडधामणा, दत्त नगर,सौरभ नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते ११ या वेळेत शासकीय विज्ञान महाविद्यालय, मूर मेमोरियल हॉस्पटिल, गायत्री नगर, गोपाळ नगर, परसोडी, प्रताप नगर,अग्ने ले आऊट, खामला, आदिवासी सोसायटी, त्रिशरण नगर,अशोक कॉलनी, दीनदयाळ नगर,स्वावलंबी नगर,प्रियदर्शनी नगर,पडोळे कॉर्नर, भेंडे ले आऊट, मनीष ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर,जयबद्रीनाथ सोसायटी, स्वागत सोसायटी, कन्नमवार नगर,कर्वे नगर, उज्वल नगर, सुभाष नगर,कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, शास्त्री ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते १० या वेळात धंतोली, रामदासपेठ कॅनॉल रोड,प्रगती कॉलनी, गजानन सोसायटी, उरुवेला कॉलनी, राजीव नगर,छत्रपती नगर, राहुल नगर,प्रशांत नगर,पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, स्नेह नगर, केंद्रीय कारागृह परिसर, चुनाभट्टी, अजनी चौक, समर्थ नगर, मालवीय नगर,सीता नगर,गावंडे ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.