ठाकरे सरकारविरुद्ध होणार नागपुरात आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

ठाकरे सरकारविरुद्ध होणार नागपुरात आंदोलन

  • ७ दिवसात मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कार्यालय मिनी मंत्रालय हैद्राबाद हाउस चालू करा
  • अन्यथा युवा मोर्चा विदर्भाच्या जनते सोबत आंदोलन


 नागपूर/प्रतिनिधी 
भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा नागपुर कलेक्टर श्री ठाकरे साहेब यानां भेटून नागपुर शहर, हैदराबाद हाऊस मध्ये सुरु असलेल आरोग्य सेवा केंद्र मुंबई ला हलवण्यात येत असल्यामुळे विदर्भातील गोरगरीब जनतेला त्रास होत आहे. आणि प्रत्येक गरीब माणूस अश्यावेळेस मुंबईला जाऊ शकत नाही. म्हणूनच हे आरोग्य केंद्र परत नागपुर ला सुरु करण्यात याव या साठी आज भाजयुमो द्वारे निवेदन देण्यात आले.जितेंद्रसिंग ठाकुर, राहुल खंगार, बालु रारोकर, नेहल खानोरकर, कमलेश पांडे,  आलोक पांडे, सचिन करारे, दिपांशु लिंगायत, वैभव चौधरी, सचिन सावरकर, सनि, पुष्कर, आशिष, रुपेश, काली, अतुल, प्रसाद, योगी, प्रतिश, रोहित, उदय आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.