बेघर, गरजु लोकांना ब्लैंकेट वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

बेघर, गरजु लोकांना ब्लैंकेट वाटप


चंद्रपूर:
माता महाकाली मंदिर च्या परिसरात कड़कड़त्या थंड़ी मध्ये खुल्या मधे झोपलेल्या गरिब, बेघर , गरजु लोकांना राहुल बिसेन आणि मित्र परिवाराने ब्लैंकेट वाटप करुन केली छोटी सी मदत यावेळी शुभम आंबेकर, अंकुश रहांगड़ाले, अक्षय पवार , छींटुं मंथनवार आणि अमित पुल्लिपका चे सहकार्य राहिले.

आणि राहुल बिसेन चंद्रपूर वासियांना विंनती केली की जिथे कुठे असे बेघर, गरजु लोकं दिसल्यास 9607260732 या नंबर वर संपर्क साधून कळवावे